दि 26/11/2017 कोल्हापुर येथे अखिल महाराष्ट्र वीरशैव लिंगायत-तेली समाज वधु वर परिचय मेळावा केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापुर येथे आयोजीत केला गेला. 350 उप वधु वर नोंदणी केली. कार्येक्रमास मुंबई ,पुणे, सातारा, सांगली, सोलापुर, उस्मानाबाद, परभणी लातूर व् कर्नाटकातुन समाज बांधव उपस्थित होते. अखिल महाराष्ट्र लिंगायत-तेली समाज, कोल्हापुर व वीरशैव लिंगायत - तेली समाज कोल्हापुर यांनी सर्व वीरशैव लिंगायत तेली समाज बांधवांंचे अभार मानले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade